एक रात्रीचे वास्तव्य
आमच्या डॉरमेटरी, कॉटेजेस किंवा कुटीर मध्ये गावातील वास्तव्याचा पुरेपूर अनुभव घ्या. आपलं गावच्या शेतामध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळे व भाज्यांपासून बनलेल्या स्वादिष्ट अन्नाची चव चाखून आपल्यातील खवय्या तृप्त होईल. आपल्या कुटुंबापासून येथे आपण अमूल्य क्षण घालवण्यासाठी येथील विविध उपक्रमात सहभागी व्हा, निसर्गाच्या सानिध्यात राहा व येथील गोड आपल्या आठवणी आपल्या सोबत न्या.
एक रात्रीचे वास्तव्य
डोर्मेटरी : ६००/- रू. प्रत्येकी
कुटीर: ७००/- रू. प्रत्येकी
कॉटेज : ८००/- रू. प्रत्येकी
कॉटेज AC: १०००/- रू. प्रत्येकी
सुत रूम AC: १२००/- रू. प्रत्येकी
१ जेवण आणि १ नाश्ता
कौटुंबिक सहल, शालेय सहल, इंडस्ट्रीयल भेट (I.V. TOURS),
ऑफिस कॉन्फरन्स, वाढदिवस यांसाठी आदर्श ठिकाण.