+91 8767914747, +91 9764014235

Home » राहण्याची सोय

राहण्याची सोय

आमच्या डॉरमेटरी, कॉटेजेस किंवा कुटीर मध्ये गावातील वास्तव्याचा पुरेपूर अनुभव घ्या. आपलं गावच्या शेतामध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळे व भाज्यांपासून बनलेल्या स्वादिष्ट अन्नाची चव चाखून आपल्यातील खवय्या तृप्त होईल. आपल्या कुटुंबापासून येथे आपण अमूल्य क्षण घालवण्यासाठी येथील विविध उपक्रमात सहभागी व्हा, निसर्गाच्या सानिध्यात राहा व येथील गोड आपल्या आठवणी आपल्या सोबत न्या.