खेळ व मनोरजन
आपलं गावामधील प्रफुल्लीत वातावरणात येताक्षणीच खरीमजा येण्यात सुरुवात होते.
येथे आपल्या मनोरंजांनासाठी तसेच आपल्याला आपल्या कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवता यावायासाठी आम्ही कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बास्केटबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन, संगीत खुर्ची, रिंग फेक, झोपळा इत्यादी खेळांची सोय केली आहे. तसेच गावातील परांपरिक खेळांची ओळख होण्याकरता लगोरी, विटीदांडू पोत्याच्या उडया, रस्सीखेच ह्यांची सुद्धा सोय करणात आली आहे.
ट्रॅक्टर सफारी व बैलगाडी सफारीतून लुटा कृषीपर्यटनाचा अस्सल आनंद. भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी रेनडान्सची देखील व्यवस्था केली आहे.